महाराष्ट्र- द न्यू इंडिया आश्वासन कंपनी “170”रिक्त पदांची भरती..| “पदवीधर यांना नौकरी ची संधी”.| “त्वरित ऑनलाईन अर्ज करा.. | NIACL Maharashtra Bharti 2024

NIACL Maharashtra Bharti 2024

NIACL Maharashtra Bharti 2024 : द न्यू इंडिया आश्वासन कंपनी अंतर्गत विविध रिक्त असलेले पदांकरिता भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे .द न्यू इंडिया आश्वासन कंपनी मध्ये ” प्रशासकीय अधिकारी (जनरललिस्ट, लेखा) “ या रिक्त पदांची भरती. मित्रांनो हि आपल्यासाठी खूप आनंदाची बातमी आहे अशी संधी लवकर मिळत नाही त्याकरिता कोणीही या संधी ला वाया जाऊ देउ नका. आपण या लेखांमध्ये जाणून घेणार आहोत ही भरती कोणत्या पदांसाठी आहे व रिक्त जागांची संख्या काय आहे आणि मासिक वेतन अर्ज शुल्क व इतर सर्व काही माहिती आपण जाणून घेणार आहोत त्याकरिता सर्व उमेदवारांना विनंती आहे की ही माहिती व्यवस्थितपणे वाचावी कारण अपूर्ण माहिती वाचल्यास आपल्याला ही नोकरी मिळायची शक्यता नाही. मित्रांनो तुम्हाला या भरतीसाठी अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करावा लागणार आहे ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लिंक खाली दिलेली आहे त्या लिंक ने आपण थेट अधिकृत वेबसाईट वरती पोहोचणार. या भरती करिता अर्ज करण्यासाठी सविस्तर माहिती व पीडीएफ जाहिरात ही खाली दिलेली आहे. अर्ज करण्यापूर्वी आपण एक वेळा त्या पीडीएफ जाहिरातीला वाचून घ्या. www.BhartiVibhag.in वेबसाईट वरती आपलं स्वागत आहे. सर्वात तत्पर व खऱ्या नोकरी बातमीचे अपडेट साठी आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा व्हाट्सअप ग्रुप लिंक खाली दिलेली आहे.

MAHA Security Bharti 2024

NIACL Maharashtra Bharti 2024

  • भरती विभाग – द न्यू इंडिया आश्वासन कंपनी अंतर्गत ही भरती करण्यात येत आहे
  • पदसंख्या – ही भरती फक्त “170” रिक्त पदांसाठी होत आहे.
  • पदांची नावे – “प्रशासकीय अधिकारी (जनरललिस्ट, लेखा) “पदांच्या या भरतीसाठी पुरुष महिला कोणीही अर्ज करू शकतात.
  • नोकरी ठिकाण – द न्यू इंडिया आश्वासन कंपनी “मुंबई” येथे नौकरी करायची आहे.
  • वेतन/पगार – रु.80,000/- प्रती महिना.
  • वयोमर्यादा – 30 वर्ष या वयोगटातील उमेदवार या भरतीसाठी पात्र ठरणार आहेत. जाती प्रवर्गानुसार सूट देण्यात आलेली आहे की नाही ते जाणून घेण्यासाठी पीडीएफ जाहिरात बघा.
  • शैक्षणिक पात्रता – या भरतीसाठी तुमचे शिक्षण हे ” पदवी च ” शिक्षण घेतलेल्या असावं. तेच उमेदवार या भरतीसाठी पात्र ठरणार आहेत.
  • अर्ज पद्धत – या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे ऑनलाइन अर्जाची लिंक खाली दिलेली आहे त्या लिंक वरती क्लिक करून आपण ऑनलाईन अर्ज करू शकतो.
  • अर्ज शुल्क -st,sc,pwbd यांना- रु.100/-अर्ज फी लागणार आहे. व इतर उमेदवारांना – रु.850/- अर्ज फी लागणार आहे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – या भरतीसाठी आपण 29 सप्टेंबर 2024 पर्यंत अर्ज करू शकतात.

NIACL Maharashtra Bharti 2024

पदांची नावे पदसंख्या
प्रशासकीय अधिकारी (जनरललिस्ट)एकूण “120” रिक्त जागा
प्रशासकीय अधिकारी ( लेखा )एकूण “50” रिक्त जागा

NIACL Maharashtra Bharti 2024

पदांची नावेशैक्षणिक पात्रता
प्रशासकीय अधिकारी (जनरललिस्ट)पदवीधर असल्यास उमेदवारांना प्राधान्य असणार आहे.
प्रशासकीय अधिकारी ( लेखा )CA/ MBA/ M.Com. असल्यास उमेदवारांना प्राधान्य असणार आहे.

NIACL Maharashtra Vacancy Apply

अर्ज लिंक➡️ येथे क्लिक करा
pdf जाहिरात➡️येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट➡️येथे क्लिक करा

NIACL Maharashtra Recruitment Apply

  • सर्वात आधी तर मित्रांनो तुम्हाला ऑनलाईन अर्ज लिंक बटन वरती क्लिक करून वेबसाईट ओपन करायची आहे त्यानंतर न्यू रजिस्ट्रेशन या ऑप्शनवर क्लिक करून अकाउंट क्रिएट करायचा आहे.
  • ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर ॲड करायच देखील खूप महत्त्वाचा आहे.
  • त्यानंतर आपल्याला कोणत्या पदासाठी अर्ज करायचा आहे त्यावर ती क्लिक करून सर्व आवश्यक असलेली माहिती व्यवस्थितरित्या भरायची आहे.
  • शैक्षणिक अहर्ता व प्रमाणपत्रे , पासपोर्ट साईज फोटो , स्वाक्षरी , व सर्व कागदपत्रे त्या ठिकाणी अपलोड करायचे आहे . अपलोड करताना एक माहिती लक्षात असू द्या हे सर्व कागदपत्रे KB फॉरमॅटमध्ये पाहिजे कारण जास्त MB चे कागदपत्रे अपलोड होणार नाही. त्याकरिता आपण गुगल वरती जाऊन फोटो कॉम्प्रेसर ॲप डाऊनलोड करून आपण आपल्या फोटोला KB मध्ये बदलू शकतो.
  • यशस्वीरिते अर्ज फॉर्म भरून झाल्यास डाउनलोड क्लिक करून रेफरन्स ची प्रत डाउनलोड किंवा प्रिंट करून घ्यायचे आहे.

ENGLISH⤵️

NIACL Maharashtra Bharti 2024  :The New India Assurance Company has published a recruitment advertisement for various vacant posts.The New India Assurance Company is recruiting for “Administrative Officer (Generalist, Accounts)” Vacancies. Friends this is a very happy news for you so don’t let anyone miss this opportunity because it doesn’t come sooner. We are going to know in these articles for which posts this recruitment is and the number of vacancies and we are going to know the monthly salary application fee and all other information so all the candidates are requested to read this information properly because if you read the incomplete information you may get this job. no Friends you have to apply online for this recruitment, the link to apply online is given below that link will directly take you to the official website. Detailed information and pdf advertisement to apply for this recruitment is given below. Before applying you should read that PDF advertisement once. Welcome to www.BhartiVibhag.in website. Join our whatsapp group for most prompt and genuine job news updates whatsapp group link given below.

  • Recruitment Department – The New India Assurance Company is doing this recruitment
  • Number of Posts – This recruitment is going on for “170” Vacancies only.
  • Names of Posts – “Administrative Officer (Generalist, Accounts)” Any one male female can apply for this recruitment.
  • Job Location – The New India Assurance Company “Mumbai” is looking for a job.
  • Salary/Salary – Rs.80,000/- per month.
  • Age Limit – Candidates in the age group of 30 years will be eligible for this recruitment. Check the PDF advertisement to know whether caste wise exemption is given or not.
  • Educational Qualification – For this recruitment your education should be “Degree F” education. Only those candidates will be eligible for this recruitment.
  • Application Method – The application for this recruitment is to be done through online mode, the online application link is given below, we can apply online by clicking on that link.
  • Application Fee -st,sc,pwbd- Rs.100/- application fee. And other candidates – Rs.850/- application fee.
  • Last Date to Apply – You can apply for this recruitment till 29th September 2024.

Leave a Comment