शरद नागरी सहकारी बँकेत “67” रिक्त पदांची भरती सुरु | पात्रता-12वी पास ते पदवीधर.| Sharad Nagari Sahakari Bank Recruitment 2024

Sharad Nagari Sahakari Bank Recruitment 2024

Sharad Nagari Sahakari Bank Recruitment 2024 : शरद नागरी सहकारी बँक लि. अंतर्गत विविध रिक्त असलेले पदांकरिता भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. हि भरती “(वरिष्ठ अधिकारी, वरिष्ठ अधिकारी (कायदेशीर), वरिष्ठ अधिकारी (विपणन), कनिष्ठ अधिकारी, लिपिक, शिपाई.)” या पदांसाठी होत आहे. मित्रांनो हि आपल्यासाठी खूप आनंदाची बातमी आहे अशी संधी लवकर मिळत नाही त्याकरिता कोणीही या संधी ला वाया जाऊ देउ नका. आपण या लेखांमध्ये जाणून घेणार आहोत ही भरती कोणत्या पदांसाठी आहे व रिक्त जागांची संख्या काय आहे आणि मासिक वेतन अर्ज शुल्क व इतर सर्व काही माहिती आपण जाणून घेणार आहोत त्याकरिता सर्व उमेदवारांना विनंती आहे की ही माहिती व्यवस्थितपणे वाचावी कारण अपूर्ण माहिती वाचल्यास आपल्याला ही नोकरी मिळायची शक्यता नाही. मित्रांनो तुम्हाला या भरतीसाठी अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने करावा लागणार आहे ऑफलाईन अर्ज चा पत्ता हा खाली दिलेला आहे आपण त्या पत्त्यावर स्वतः जाऊन अर्ज करू शकतो. या भरती करिता अर्ज करण्यासाठी सविस्तर माहिती व पीडीएफ जाहिरात ही खाली दिलेली आहे. अर्ज करण्यापूर्वी आपण एक वेळा त्या पीडीएफ जाहिरातीला वाचून घ्या. www.BhartiVibhag.in वेबसाईट वरती आपलं स्वागत आहे. सर्वात तत्पर व खऱ्या नोकरी बातमीचे अपडेट साठी आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा व्हाट्सअप ग्रुप लिंक खाली दिलेली आहे.

Sharad Nagari Sahakari Bank Recruitment 2024

Sharad Nagari Sahakari Bank Recruitment 2024

  • भरती विभाग – शरद नागरी सहकारी बँक लि. मंचर अंतर्गत ही भरती करण्यात येत आहे
  • पदसंख्या – ही भरती तब्बल “67” रिक्त पदांसाठी होत आहे.
  • पदांची नावे – (वरिष्ठ अधिकारी, वरिष्ठ अधिकारी (कायदेशीर), वरिष्ठ अधिकारी (विपणन), कनिष्ठ अधिकारी, लिपिक, शिपाई.) या भरतीसाठी पुरुष महिला कोणीही अर्ज करू शकतात.
  • नोकरी ठिकाण – शरद नागरी सहकारी बँक लि. पुणे मध्ये नोकरी करायची आहे.
  • वेतन/पगार –
  • वयोमर्यादा – 21 ते 45 वर्ष या वयोगटातील उमेदवार या भरतीसाठी पात्र ठरणार आहेत.
  • शैक्षणिक पात्रता – या भरतीसाठी तुमचे शिक्षण हे (PDF जाहिराती मध्ये दिलेल्या ) पैकी कोणताही शिक्षण घेतलेल्या असावं. तेच उमेदवार या भरतीसाठी पात्र ठरणार आहेत.
  • अर्ज पद्धत – या भरतीसाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. त्याकरिता ऑफलाइन अर्ज करण्यासाठी पत्ता खाली दिलेला आहे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – ही भरती 27 सप्टेंबर पर्यंत सुरू राहणार आहे. त्यानंतर मुदत वाढ होते की नाही याविषयी माहिती आम्हाला प्राप्त झालेली नाही. मुदत वाढल्यास आपल्याला व्हाट्सअप ग्रुप वरती नोटिफिकेशन मिळून जाणार त्याकरिता आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा व्हाट्सअप ग्रुप जोईनिंग लिंक दिलेल्या आहे.

Sharad Nagari Sahakari Bank Recruitment 2024

पदांची नावे पदसंख्या
वरिष्ठ अधिकारी03 रिक्त जागा
वरिष्ठ अधिकारी (कायदेशीर) 01 रिक्त जागा
वरिष्ठ अधिकारी (विपणन)03 रिक्त जागा
कनिष्ठ अधिकारी 03 रिक्त जागा
लिपिक40 रिक्त जागा
शिपाई 17 रिक्त जागा

Sharad Nagari Sahakari Bank Vacancy Apply

pdf जाहिरात➡️येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट➡️येथे क्लिक करा

Sharad Nagari Sahakari Bank Recruitment Apply

  • या भरतीसाठी मित्रांनो तुम्हाला अर्ज हा ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.
  • पोस्ट बॉक्स नं.१२, मंचर, ता. आंबेगाव, जि. पुणे.
  • या अर्ज पत्त्यावरती जाऊन अर्ज फॉर्म कोणत्याही खाडाखोड न करता व कोणतेही अचूक माहिती भरू नका. कारण असं आढळल्यास आपला अर्ज फॉर्म सरसकट नाकारण्यात येऊ शकतो त्याकरिता अशी चूक होणार नाही याची खात्री करा.
  • हा अर्ज पत्ता भरती विभागाकडून प्राप्त झालेला आहे. कृपया कोणत्याही दुसऱ्या वेबसाईट वरती जाऊन ऑनलाईन अर्ज भरू नका कारण या भरतीसाठी फक्त ऑफलाइन अर्ज सुविधा आहे. तसा आढळल्यास अधिकृत वेबसाईट वरती जाऊन तक्रार करा.
  • अर्ज फॉर्ममध्ये मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडी ची नोंद करायला विसरू नका कारण मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडी ने आपल्याशी संपर्क साधला जातो.

ENGLISH⤵️

Sharad Nagari Sahakari Bank Recruitment 2024 : Sharad Nagari Cooperative Bank Ltd. Recruitment advertisement has been published for various vacant posts under. This recruitment is for the posts of “(Senior Officer, Senior Officer (Legal), Senior Officer (Marketing), Junior Officer, Clerk, Constable.)”. Friends this is a very happy news for you so don’t let anyone miss this opportunity because it doesn’t come sooner. We are going to know in these articles for which posts this recruitment is and the number of vacancies and we are going to know the monthly salary application fee and all other information so all the candidates are requested to read this information properly because if you read the incomplete information you may get this job. No. Friends you have to apply for this recruitment in offline mode offline application address is given below we can go to that address and apply by yourself. Detailed information and pdf advertisement to apply for this recruitment is given below. Before applying you should read that pdf advertisement once. Welcome to www.BhartiVibhag.in website. Join our whatsapp group for most prompt and genuine job news updates whatsapp group link given below.

  • Recruitment Department – Sharad Nagari Sahakari Bank Ltd. This recruitment is being done under Manchar
  • Number of Posts – This recruitment is going on for as many as “67” Vacancies.
  • Names of Posts – (Senior Officer, Senior Officer (Legal), Senior Officer (Marketing), Junior Officer, Clerk, Constable.) Male Female Anyone can apply for this recruitment.
  • Job Location – Sharad Nagari Sahakari Bank Ltd. Want to work in Pune.
  • Salary/Salary – —
  • Age Limit – Candidates in the age group of 21 to 45 years are eligible for this recruitment.
  • Educational Qualification – For this recruitment your education should be from any of (given in PDF Advertisement). Only those candidates will be eligible for this recruitment.
  • Application Method – The application for this recruitment is to be done through offline mode. The address to apply offline for the same is given below.
  • Last Date to Apply – This recruitment will continue till 27th September. We have not received information on whether the deadline is extended or not. If the deadline is extended, you will get a notification on the WhatsApp group, so join our WhatsApp group, the WhatsApp group joining link is given.

Leave a Comment