पूर्णवादी नागरिक सहकारी बँक “विविध” पदांची भरती. |”त्वरित ऑनलाईन अर्ज करा.. | Poornawadi Nagrik Sahakari Bank Bharti 2024

Poornawadi Nagrik Sahakari Bank Bharti 2024

Poornawadi Nagrik Sahakari Bank Bharti 2024 : पूर्णवादी नागरिक सहकारी बँक मर्यादित, बीड अंतर्गत विविध रिक्त असलेले पदांकरिता भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे .पूर्णवादी नागरिक सहकारी बँक मर्यादित, बीड मध्ये “शाखाधिकारी / कनिष्ठ अधिकारी, वरिष्ठ अधिकारी” रिक्त पदांची भरती. मित्रांनो हि आपल्यासाठी खूप आनंदाची बातमी आहे अशी संधी लवकर मिळत नाही त्याकरिता कोणीही या संधी ला वाया जाऊ देउ नका. आपण या लेखांमध्ये जाणून घेणार आहोत ही भरती कोणत्या पदांसाठी आहे व रिक्त जागांची संख्या काय आहे आणि मासिक वेतन अर्ज शुल्क व इतर सर्व काही माहिती आपण जाणून घेणार आहोत त्याकरिता सर्व उमेदवारांना विनंती आहे की ही माहिती व्यवस्थितपणे वाचावी कारण अपूर्ण माहिती वाचल्यास आपल्याला ही नोकरी मिळायची शक्यता नाही. मित्रांनो तुम्हाला या भरतीसाठी अर्ज हा ऑनलाईन ई-मेल पद्धतीने करावा लागणार आहे ऑनलाईन ई-मेल अर्ज करण्यासाठी लिंक खाली दिलेली आहे त्या लिंक ने आपण थेट अधिकृत वेबसाईट वरती पोहोचणार. या भरती करिता अर्ज करण्यासाठी सविस्तर माहिती व पीडीएफ जाहिरात ही खाली दिलेली आहे. अर्ज करण्यापूर्वी आपण एक वेळा त्या पीडीएफ जाहिरातीला वाचून घ्या. www.BhartiVibhag.in वेबसाईट वरती आपलं स्वागत आहे. सर्वात तत्पर व खऱ्या नोकरी बातमीचे अपडेट साठी आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा व्हाट्सअप ग्रुप लिंक खाली दिलेली आहे.

Poornawadi Nagrik Sahakari Bank Bharti 2024

Poornawadi Nagrik Sahakari Bank Bharti 2024

  • भरती विभाग – पूर्णवादी नागरिक सहकारी बँक बीड अंतर्गत ही भरती करण्यात येत आहे
  • पदांची नावे – “शाखाधिकारी / कनिष्ठ अधिकारी, वरिष्ठ अधिकारी” या पदांच्या भरतीसाठी पुरुष महिला कोणीही अर्ज करू शकतात.
  • नोकरी ठिकाण – पूर्णवादी नागरिक सहकारी बँक बीड येथे नौकरी करायची आहे.
  • वयोमर्यादा – हि भरती 21 वर्ष ते 45 वर्ष या वयोगटातील उमेदवारांसाठी आहे.
  • शैक्षणिक पात्रता – या सर्व पदांची शैक्षणिक पात्रता ही त्यांच्या आवश्यकतेनुसार वेगवेगळी आहे त्याकरिता सविस्तर माहिती पीडीएफ जाहिरातीमध्ये दिलेली आहे या भरतीसाठी “पदवीधर” असलेले उमेदवार या भरतीसाठी पात्र ठरणार आहेत.
  • अर्ज पद्धत – या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन ई-मेल पद्धतीने करायचा आहे ऑनलाइन ई-मेल अर्जाची लिंक खाली दिलेली आहे त्या लिंक वरती क्लिक करून आपण ऑनलाईन ई-मेल अर्ज करू शकतो.
  • अर्ज शुल्क – पूर्णवादी नागरिक सहकारी बँक कडून याविषयी कोणतेही माहिती दिलेली नाही. म्हणजेच या भरतीसाठी कोणतेही अर्ज शुल्क लागणार नाहीत.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – या भरतीसाठी आपण 15 सप्टेंबर 2024 पर्यंत अर्ज करू शकतात.

Poornawadi Nagrik Sahakari Bank Bharti 2024

पदांची नावेपद संख्या
शाखाधिकारी / कनिष्ठ अधिकारी10 रिक्त जागा
वरिष्ठ अधिकारी03 रिक्त जागा

Poornawadi Nagrik Sahakari Bank Vacancy Apply

pdf जाहिरात➡️येथे क्लिक करा
ऑनलाईन ईमेल अर्ज ➡️येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट➡️येथे क्लिक करा

Poornawadi Nagrik Sahakari Bank Recruitment Apply

  • ज्या भरतीसाठी मित्रांनो तुम्हाला ऑनलाईन ईमेल पद्धतीने अर्ज करायचा आहे त्याकरिता ई-मेल अर्ज लिंक दिलेली आहे त्या लिंक वरती क्लिक करून आपण थेट भरती विभागाच्या अधिकृत ईमेलपत्यावरती पोहोचणार.
  • त्यानंतर आपल्याला एक चांगला ईमेल लिहायचा आहे. सर्वात आधी तुम्हाला तुमचं संपूर्ण नाव, शिक्षण , पत्ता , व इतर सर्व गरजेची माहिती त्या ठिकाणी आपल्याला भरायची आहे.
  • ही माहिती भरून झाल्यानंतर आपल्याला कोणत्या पदासाठी अर्ज करायचा आहे त्या पदाचे नाव व पीडीएफ जाहिरातीमध्ये दिलेल्या माहितीनुसार आपल्याला शैक्षणिक पात्रता व इतर कागदपत्रे त्या ठिकाणी अपलोड करायची आहे.
  • मित्रांनो लक्षात असू द्या की आपल्याकडून कोणतेही चूक व कोणतेही खोटे कागदपत्रे सबमिट केलेले नाही . त्याकरिता एक वेळा खात्री करून घेणे आवश्यक आहे.

ENGLISH⤵️

Poornawadi Nagrik Sahakari Bank Bharti 2024  : Purnavadi Nagarik Sahakari Bank Limited, Beed has published recruitment advertisement for various vacant posts. Recruitment of “Branch Officer / Junior Officer, Senior Officer” Vacancy in Purnavadi Nagar Sahakari Bank Limited, Beed. Friends this is a very happy news for you so don’t let anyone miss this opportunity because it doesn’t come sooner. We are going to know in these articles for which posts this recruitment is and the number of vacancies and we are going to know the monthly salary application fee and all other information so all the candidates are requested to read this information properly because if you read the incomplete information you may get this job. No. Friends, you have to apply for this recruitment through online e-mail method, the link for online e-mail application is given below, with that link you will directly reach the official website. Detailed information and pdf advertisement to apply for this recruitment is given below. Before applying you should read that pdf advertisement once. Welcome to www.BhartiVibhag.in website. Join our whatsapp group for most prompt and genuine job news update whatsapp group link is given below.

  • Recruitment Department – Purnavadi Citizens Cooperative Bank Beed is doing this recruitment
  • Names of Posts – Male Female Anyone can apply for the recruitment of “Branch Officer / Junior Officer, Senior Officer” posts.
  • Job Location – Purnavadi Citizen Cooperative Bank Wanted to work in Beed.
  • Age Limit – This recruitment is for candidates in the age group of 21 years to 45 years.
  • Educational Qualification – The educational qualification of all these posts is different according to their requirements so detailed information is given in the advertisement PDF for this recruitment “Graduate” candidates will be eligible for this recruitment.
  • Application Method – The application for this recruitment is to be done through online e-mail method, the link of online e-mail application is given below, we can apply online e-mail by clicking on that link.
  • Application Fee – No information about this is given by Purnavadi Nagarik Sahakari Bank. That means there will be no application fee for this recruitment.
  • Last Date to Apply – You can apply for this recruitment till 15th September 2024.

Leave a Comment