Vastu Seva Kar Vibhag Bharti 2024 : वस्तू व सेवाकर विभाग अपर राज्यकर आयुक्त नागपूर अंतर्गत विविध रिक्त असलेले पदांकरिता भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे .वस्तू व सेवाकर विभाग अपर राज्यकर आयुक्त नागपूरमध्ये“बहुउद्देशीय कामगार सह संगणक ऑपरेटर” रिक्त पदांची भरती. मित्रांनो हि आपल्यासाठी खूप आनंदाची बातमी आहे अशी संधी लवकर मिळत नाही त्याकरिता कोणीही या संधी ला वाया जाऊ देउ नका. आपण या लेखांमध्ये जाणून घेणार आहोत ही भरती कोणत्या पदांसाठी आहे व रिक्त जागांची संख्या काय आहे आणि मासिक वेतन अर्ज शुल्क व इतर सर्व काही माहिती आपण जाणून घेणार आहोत त्याकरिता सर्व उमेदवारांना विनंती आहे की ही माहिती व्यवस्थितपणे वाचावी कारण अपूर्ण माहिती वाचल्यास आपल्याला ही नोकरी मिळायची शक्यता नाही. मित्रांनो तुम्हाला या भरतीसाठी अर्ज हा ऑनलाईन ई-मेल पद्धतीने करावा लागणार आहे ऑनलाईन ई-मेल अर्ज करण्यासाठी लिंक खाली दिलेली आहे त्या लिंक ने आपण थेट अधिकृत वेबसाईट वरती पोहोचणार. या भरती करिता अर्ज करण्यासाठी सविस्तर माहिती व पीडीएफ जाहिरात ही खाली दिलेली आहे. अर्ज करण्यापूर्वी आपण एक वेळा त्या पीडीएफ जाहिरातीला वाचून घ्या. www.BhartiVibhag.in वेबसाईट वरती आपलं स्वागत आहे. सर्वात तत्पर व खऱ्या नोकरी बातमीचे अपडेट साठी आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा व्हाट्सअप ग्रुप लिंक खाली दिलेली आहे.
Vastu Seva Kar Vibhag Bharti 2024
भरती विभाग –वस्तू व सेवाकर विभाग अपर राज्यकर आयुक्त, नागपूर क्षेत्र, नागपूर अंतर्गत ही भरती करण्यात येत आहे
पदसंख्या – ही भरती एकूण “10” रिक्त पदांसाठी होत आहे.
पदांची नावे –“बहुउद्देशीय कामगार सह संगणक ऑपरेटर” या पदांच्या भरतीसाठी पुरुष महिला कोणीही अर्ज करू शकतात.
नोकरी ठिकाण – वस्तू व सेवाकर विभागनागपूर येथे नौकरी करायची आहे.
वयोमर्यादा – 18 ते 35 वर्ष या वयोगटातील उमेदवार या भरतीसाठी पात्र ठरणार आहेत. जाती प्रवर्गानुसार सूट देण्यात आलेली आहे की नाही ते जाणून घेण्यासाठी पीडीएफ जाहिरात बघा.
शैक्षणिक पात्रता – या सर्व पदांची शैक्षणिक पात्रता ही त्यांच्या आवश्यकतेनुसार वेगवेगळी आहे त्याकरिता सविस्तर माहिती पीडीएफ जाहिरातीमध्ये दिलेली आहे या भरतीसाठी फक्त “12वी पास” असलेले उमेदवार या भरतीसाठी पात्र ठरणार आहेत.
अर्ज पद्धत – या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन ई-मेल पद्धतीने करायचा आहे ऑनलाइन ई-मेल अर्जाची लिंक खाली दिलेली आहे त्या लिंक वरती क्लिक करून आपण ऑनलाईन ई-मेल अर्ज करू शकतो.
अर्ज शुल्क – वस्तू व सेवाकर विभाग कडून याविषयी कोणतेही माहिती दिलेली नाही. म्हणजेच या भरतीसाठी कोणतेही अर्ज शुल्क लागणार नाहीत.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – या भरतीसाठी आपण 10 सप्टेंबर 2024 पर्यंत अर्ज करू शकतात.
ज्या भरतीसाठी मित्रांनो तुम्हाला ऑनलाईन ईमेल पद्धतीने अर्ज करायचा आहे त्याकरिता ई-मेल अर्ज लिंक दिलेली आहे त्या लिंक वरती क्लिक करून आपण थेट भरती विभागाच्या अधिकृत ईमेलपत्यावरती पोहोचणार.
त्यानंतर आपल्याला एक चांगला ईमेल लिहायचा आहे. सर्वात आधी तुम्हाला तुमचं संपूर्ण नाव, शिक्षण , पत्ता , व इतर सर्व गरजेची माहिती त्या ठिकाणी आपल्याला भरायची आहे.
ही माहिती भरून झाल्यानंतर आपल्याला कोणत्या पदासाठी अर्ज करायचा आहे त्या पदाचे नाव व पीडीएफ जाहिरातीमध्ये दिलेल्या माहितीनुसार आपल्याला शैक्षणिक पात्रता व इतर कागदपत्रे त्या ठिकाणी अपलोड करायची आहे.
मित्रांनो लक्षात असू द्या की आपल्याकडून कोणतेही चूक व कोणतेही खोटे कागदपत्रे सबमिट केलेले नाही . त्याकरिता एक वेळा खात्री करून घेणे आवश्यक आहे.
ENGLISH⤵️
Vastu Seva Kar Vibhag Bharti 2024 : Recruitment advertisement has been published for various vacant posts under Goods and Services Tax Department Additional State Tax Commissioner Nagpur.Recruitment of “Multipurpose Worker with Computer Operator” Vacancies in Goods and Services Tax Department Additional State Tax Commissioner Nagpur. Friends this is a very happy news for you so don’t let anyone miss this opportunity because it doesn’t come sooner. We are going to know in these articles for which posts this recruitment is and the number of vacancies and we are going to know the monthly salary application fee and all other information so all the candidates are requested to read this information properly because if you read the incomplete information you may get this job. No. Friends, you have to apply for this recruitment through online e-mail method, the link for online e-mail application is given below, with that link you will directly reach the official website. Detailed information and pdf advertisement to apply for this recruitment is given below. Before applying you should read that pdf advertisement once. Welcome to www.BhartiVibhag.in website. Join our whatsapp group for most prompt and genuine job news updates whatsapp group link is given below.
Recruitment Department – Goods and Services Tax Department Additional State Tax Commissioner, Nagpur Region, Nagpur This recruitment is under
Number of Posts – This recruitment is going on for total “10” Vacancies.
Names of the Posts – Male Female Anyone can apply for the recruitment of “Computer Operator with Multipurpose Worker”.
Job Location – Goods and Services Tax Department Nagpur Wanted to work.
Age Limit – Candidates in the age group of 18 to 35 years will be eligible for this recruitment. Check the PDF advertisement to know whether caste wise exemption is given or not.
Educational Qualification – The educational qualification of all these posts are different as per their requirements so detailed information is given in the advertisement PDF for this recruitment only “12th pass” candidates will be eligible for this recruitment.
Application Method – The application for this recruitment is to be done through online e-mail method, the link of online e-mail application is given below, we can apply online e-mail by clicking on that link.
Application Fee – No information has been provided by the Goods and Services Tax Department. That means there will be no application fee for this recruitment.
Last Date to Apply – You can apply for this recruitment till 10 September 2024.