Osmanabad Janata Sahakari Bank Recruitment 2024
Osmanabad Janata Sahakari Bank Recruitment 2024 : उस्मानाबाद जनता सहकारी बँक अंतर्गत विविध रिक्त असलेले पदांकरिता भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. हि भरती “शाखाधिकारी” या पदांसाठी होत आहे. मित्रांनो हि आपल्यासाठी खूप आनंदाची बातमी आहे अशी संधी लवकर मिळत नाही त्याकरिता कोणीही या संधी ला वाया जाऊ देउ नका. आपण या लेखांमध्ये जाणून घेणार आहोत ही भरती कोणत्या पदांसाठी आहे व रिक्त जागांची संख्या काय आहे आणि मासिक वेतन अर्ज शुल्क व इतर सर्व काही माहिती आपण जाणून घेणार आहोत त्याकरिता सर्व उमेदवारांना विनंती आहे की ही माहिती व्यवस्थितपणे वाचावी कारण अपूर्ण माहिती वाचल्यास आपल्याला ही नोकरी मिळायची शक्यता नाही. मित्रांनो तुम्हाला या भरतीसाठी अर्ज हा ऑफलाईन किंवा ईमेल पद्धतीने करावा लागणार आहे ऑफलाईन अर्ज व ईमेल चा पत्ता हा खाली दिलेला आहे आपण त्या पत्त्यावर स्वतः जाऊन अर्ज करू शकतो. या भरती करिता अर्ज करण्यासाठी सविस्तर माहिती व पीडीएफ जाहिरात ही खाली दिलेली आहे. अर्ज करण्यापूर्वी आपण एक वेळा त्या पीडीएफ जाहिरातीला वाचून घ्या. www.BhartiVibhag.in वेबसाईट वरती आपलं स्वागत आहे. सर्वात तत्पर व खऱ्या नोकरी बातमीचे अपडेट साठी आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा व्हाट्सअप ग्रुप लिंक खाली दिलेली आहे.
Osmanabad Janata Sahakari Bank Recruitment 2024
- भरती विभाग – जनता सहकारी बँक अंतर्गत ही भरती करण्यात येत आहे
- पदसंख्या – ही भरती फक्त “06” रिक्त पदांसाठी होत आहे.
- पदांची नावे – (शाखाधिकारी) या भरतीसाठी पुरुष महिला कोणीही अर्ज करू शकतात.
- नोकरी ठिकाण – जनता सहकारी बँक “उस्मानाबाद“(धाराशिव) मध्ये नोकरी करायची आहे.
- वेतन/पगार – —
- वयोमर्यादा – 55 वर्ष या वयोगटातील उमेदवार या भरतीसाठी पात्र ठरणार आहेत.
- शैक्षणिक पात्रता – या भरतीसाठी तुमचे शिक्षण हे (M.B.A. Finance, B-Com, M. Com, M. C. A. B. e. ) पैकी कोणताही शिक्षण घेतलेल्या असावं. तेच उमेदवार या भरतीसाठी पात्र ठरणार आहेत.
- अर्ज पद्धत – या भरतीसाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. त्याकरिता ऑफलाइन अर्ज करण्यासाठी पत्ता खाली दिलेला आहे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – ही भरती 06 ऑक्टोबर पर्यंत सुरू राहणार आहे. त्यानंतर मुदत वाढ होते की नाही याविषयी माहिती आम्हाला प्राप्त झालेली नाही. मुदत वाढल्यास आपल्याला व्हाट्सअप ग्रुप वरती नोटिफिकेशन मिळून जाणार त्याकरिता आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा व्हाट्सअप ग्रुप जोईनिंग लिंक दिलेल्या आहे.
Osmanabad Janata Sahakari Bank Recruitment 2024
पदांची नावे | पदसंख्या |
---|---|
शाखाधिकारी | 06 रिक्त जागा |
Osmanabad Janata Sahakari Bank Vacancy Apply
pdf जाहिरात➡️ | येथे क्लिक करा |
---|---|
अधिकृत वेबसाईट➡️ | येथे क्लिक करा |
ऑनलाईन ईमेल अर्ज लिंक ➡️ | अर्ज करा |
Osmanabad Janata Sahakari Bank Recruitment Apply
- या भरतीसाठी मित्रांनो तुम्हाला अर्ज हा ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे. किंवा आपण ऑनलाईन ईमेल पद्धतीने सुद्धा अर्ज करू शकतात.
- उस्मानाबाद जनता सहकारी बँक लि., उस्मानाबाद मुख्य कार्यालय : सोलापूर रोड, धाराशिव-४१३५०१ (महा).
- या अर्ज पत्त्यावरती जाऊन अर्ज फॉर्म कोणत्याही खाडाखोड न करता व कोणतेही अचूक माहिती भरू नका. कारण असं आढळल्यास आपला अर्ज फॉर्म सरसकट नाकारण्यात येऊ शकतो त्याकरिता अशी चूक होणार नाही याची खात्री करा.
- हा अर्ज पत्ता भरती विभागाकडून प्राप्त झालेला आहे. कृपया कोणत्याही दुसऱ्या वेबसाईट वरती जाऊन ऑनलाईन अर्ज भरू नका कारण या भरतीसाठी फक्त ऑफलाइन अर्ज सुविधा आहे. तसा आढळल्यास अधिकृत वेबसाईट वरती जाऊन तक्रार करा.
- अर्ज फॉर्ममध्ये मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडी ची नोंद करायला विसरू नका कारण मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडी ने आपल्याशी संपर्क साधला जातो.
ENGLISH⤵️
Osmanabad Janata Sahakari Bank Recruitment 2024 : Osmanabad Janata Sahakari Bank has published recruitment advertisement for various vacant posts. This recruitment is for the posts of “Branch Officer”. Friends this is a very happy news for you so don’t let anyone miss this opportunity because it doesn’t come sooner. We are going to know in these articles which posts this recruitment is for and the number of vacancies and monthly salary application fee and all other information so all the candidates are requested to read this information properly because if you read the incomplete information you may get this job. No. Friends you have to apply for this recruitment through offline or email mode offline application and email address is given below we can go to that address and apply by yourself. Detailed information and pdf advertisement to apply for this recruitment is given below. Before applying you should read that pdf advertisement once. Welcome to www.BhartiVibhag.in website. Join our whatsapp group for most prompt and genuine job news update whatsapp group link is given below.
- This recruitment is under recruitment department – Janata Sahakari Bank
- No. of Posts – This recruitment is only for “06” Vacancies.
- Names of Posts – (Branch Officer) Male Female Anyone can apply for this recruitment.
- Job Location – Wanted to work in Janata Cooperative Bank “Osmanabad” (Dharashiv).
- Salary/Salary – —
- Age Limit – Candidates in the age group of 55 years will be eligible for this recruitment.
- Educational Qualification – For this recruitment your education should be from any of (M.B.A. Finance, B-Com, M. Com, M. C. A. B. e. ). Only those candidates will be eligible for this recruitment.
- Application Method – The application for this recruitment is to be done through offline mode. The address to apply offline for the same is given below.
- Last Date to Apply – This recruitment will continue till 06 October. We have not received information on whether the deadline is extended or not. If the deadline is extended, you will get a notification on the WhatsApp group, so join our WhatsApp group, the WhatsApp group joining link is given.