आरोग्य विभाग मध्ये “डेटा एन्ट्री ऑपरेटर”पदांची भरती करण्यात येत आहे | “पहा अर्ज प्रक्रिया काय आहे..!!| NHM Nashik Recruitment 2024

NHM Nashik Recruitment 2024

NHM Nashik Recruitment 2024 : राष्ट्रीय आरोग्य अभियान नाशिक अंतर्गत विविध रिक्त असलेले पदांकरिता भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. हि भरती “डेटा एन्ट्री ऑपरेटर आणि जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक” या पदांसाठी होत आहे. मित्रांनो हि आपल्यासाठी खूप आनंदाची बातमी आहे अशी संधी लवकर मिळत नाही त्याकरिता कोणीही या संधी ला वाया जाऊ देउ नका. आपण या लेखांमध्ये जाणून घेणार आहोत ही भरती कोणत्या पदांसाठी आहे व रिक्त जागांची संख्या काय आहे आणि मासिक वेतन अर्ज शुल्क व इतर सर्व काही माहिती आपण जाणून घेणार आहोत त्याकरिता सर्व उमेदवारांना विनंती आहे की ही माहिती व्यवस्थितपणे वाचावी कारण अपूर्ण माहिती वाचल्यास आपल्याला ही नोकरी मिळायची शक्यता नाही. मित्रांनो तुम्हाला या भरतीसाठी अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने करावा लागणार आहे ऑफलाईन अर्ज चा पत्ता हा खाली दिलेला आहे आपण त्या पत्त्यावर स्वतः जाऊन अर्ज करू शकतो. या भरती करिता अर्ज करण्यासाठी सविस्तर माहिती व पीडीएफ जाहिरात ही खाली दिलेली आहे. अर्ज करण्यापूर्वी आपण एक वेळा त्या पीडीएफ जाहिरातीला वाचून घ्या. www.BhartiVibhag.in वेबसाईट वरती आपलं स्वागत आहे. सर्वात तत्पर व खऱ्या नोकरी बातमीचे अपडेट साठी आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा व्हाट्सअप ग्रुप लिंक खाली दिलेली आहे.

NHM Nashik Recruitment 2024

NHM Nashik Recruitment 2024

  • भरती विभाग – राष्ट्रीय आरोग्य अभियान नाशिक अंतर्गत ही भरती करण्यात येत आहे
  • पदसंख्या – ही भरती फक्त “02” रिक्त पदांसाठी होत आहे.
  • पदांची नावे – डेटा एन्ट्री ऑपरेटर आणि जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक या पदाकरिता अर्ज मागविण्यात येत आहे.
  • नोकरी ठिकाण – राष्ट्रीय आरोग्य अभियान नाशिक मध्ये नोकरी करायची आहे.
  • वयोमर्यादा – pdf सूचना नुसार दिलेल्या वयोगटातील खालील उमेदवार या भरतीसाठी पात्र ठरणार आहेत.
  • शैक्षणिक पात्रता – या भरतीसाठी तुमचे शिक्षण फक्त “(पदवी, एमबीए, मास्टर्स, पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा.)” (PDF जाहिराती मध्ये दिलेल्या ) पैकी कोणताही शिक्षण घेतलेल्या असावं. तेच उमेदवार या भरतीसाठी पात्र ठरणार आहेत.
  • अर्ज पद्धत – या भरतीसाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. त्याकरिता ऑफलाइन अर्ज करण्यासाठी पत्ता खाली दिलेला आहे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – ही भरती 30 सप्टेंबर 2024 सुरू राहणार आहे. त्यानंतर मुदत वाढ होते की नाही याविषयी माहिती आम्हाला प्राप्त झालेली नाही. मुदत वाढल्यास आपल्याला व्हाट्सअप ग्रुप वरती नोटिफिकेशन मिळून जाणार त्याकरिता आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा व्हाट्सअप ग्रुप जोईनिंग लिंक दिलेल्या आहे.

NHM Nashik Recruitment 2024

पदांची नावे पदसंख्या
डेटा एन्ट्री ऑपरेटर01 रिक्त जागा
जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक01 रिक्त जागा

NHM Nashik Vacancy Apply

pdf जाहिरात➡️येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट➡️येथे क्लिक करा

NHM Nashik Recruitment Apply

  • या भरतीसाठी मित्रांनो तुम्हाला अर्ज हा ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.
  • राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, जिल्हा रुग्णालय आवार, नाशिक.
  • या अर्ज पत्त्यावरती जाऊन अर्ज फॉर्म कोणत्याही खाडाखोड न करता व कोणतेही अचूक माहिती भरू नका. कारण असं आढळल्यास आपला अर्ज फॉर्म सरसकट नाकारण्यात येऊ शकतो त्याकरिता अशी चूक होणार नाही याची खात्री करा.
  • हा अर्ज पत्ता भरती विभागाकडून प्राप्त झालेला आहे. कृपया कोणत्याही दुसऱ्या वेबसाईट वरती जाऊन ऑनलाईन अर्ज भरू नका कारण या भरतीसाठी फक्त ऑफलाइन अर्ज सुविधा आहे. तसा आढळल्यास अधिकृत वेबसाईट वरती जाऊन तक्रार करा.
  • अर्ज फॉर्ममध्ये मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडी ची नोंद करायला विसरू नका कारण मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडी ने आपल्याशी संपर्क साधला जातो.

ENGLISH⤵️

NHM Nashik Recruitment 2024 : Recruitment advertisement has been published for various vacant posts under National Health Mission Nashik. This recruitment is for the posts of “Data Entry Operator and District Program Manager”. Friends this is a very happy news for you so don’t let anyone miss this opportunity because it doesn’t come sooner. We are going to know in these articles for which posts this recruitment is and the number of vacancies and we are going to know the monthly salary application fee and all other information so all the candidates are requested to read this information properly because if you read the incomplete information you may get this job. No. Friends you have to apply for this recruitment in offline mode offline application address is given below we can go to that address and apply by yourself. Detailed information and pdf advertisement to apply for this recruitment is given below. Before applying you should read that pdf advertisement once. Welcome to www.BhartiVibhag.in website. Join our whatsapp group for most prompt and genuine job news update whatsapp group link is given below.

  • Recruitment Department – National Health Mission Nashik is doing this recruitment
  • No. of Posts – This recruitment is only for “02” Vacancies.
  • Name of the Posts – Applications are invited for the post of Data Entry Operator and District Program Manager.
  • Job Location – Wanted to work in Rashtriya Arogya Abhiyan Nashik.
  • Age Limit – As per the pdf instructions the following candidates are going to be eligible for this recruitment.
  • Educational Qualification – For this recruitment your education should be from any one of “(Degree, MBA, Masters, Post Graduation Diploma.)” (given in PDF Advertisement) only. Only those candidates will be eligible for this recruitment.
  • Application Method – The application for this recruitment is to be done through offline mode. The address to apply offline for the same is given below.
  • Last Date to Apply – This recruitment will continue on 30 September 2024. We have not received information on whether the deadline is extended or not. If the deadline is extended, you will get a notification on the WhatsApp group, so join our WhatsApp group, the WhatsApp group joining link is given.

Leave a Comment