Nagpur Municipal Corporation Shaikshak Bharti 2024
Nagpur Municipal Corporation Shaikshak Bharti 2024 : नागपूर महानगरपालिका अंतर्गत विविध रिक्त असलेले पदांकरिता भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. हि भरती “क्रीडा शिक्षक, संगीत शिक्षक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षक” या पदांसाठी होत आहे. मित्रांनो हि आपल्यासाठी खूप आनंदाची बातमी आहे अशी संधी लवकर मिळत नाही त्याकरिता कोणीही या संधी ला वाया जाऊ देउ नका. आपण या लेखांमध्ये जाणून घेणार आहोत ही भरती कोणत्या पदांसाठी आहे व रिक्त जागांची संख्या काय आहे आणि मासिक वेतन अर्ज शुल्क व इतर सर्व काही माहिती आपण जाणून घेणार आहोत त्याकरिता सर्व उमेदवारांना विनंती आहे की ही माहिती व्यवस्थितपणे वाचावी कारण अपूर्ण माहिती वाचल्यास आपल्याला ही नोकरी मिळायची शक्यता नाही. मित्रांनो तुम्हाला या भरतीसाठी इंटरव्हू ला जाव लागणार आहे. या भरती करिता इंटरव्हू ला जाण्यासाठी सविस्तर माहिती व पीडीएफ जाहिरात ही खाली दिलेली आहे. इंटरव्हू ला जाण्यापूर्वी आपण एक वेळा त्या पीडीएफ जाहिरातीला वाचून घ्या. www.BhartiVibhag.in वेबसाईट वरती आपलं स्वागत आहे. सर्वात तत्पर व खऱ्या नोकरी बातमीचे अपडेट साठी आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा व्हाट्सअप ग्रुप लिंक खाली दिलेली आहे.
Nagpur Municipal Corporation Shaikshak Bharti 2024
- भरती विभाग – नागपूर महानगरपालिका अंतर्गत ही भरती करण्यात येत आहे
- पदसंख्या – ही भरती एकूण. “44” रिक्त पदांसाठी होत आहे.
- पदांची नावे – क्रीडा शिक्षक, संगीत शिक्षक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षक
- नोकरी ठिकाण – नागपूर महानगरपालिका मध्ये नोकरी करायची आहे.
- शैक्षणिक पात्रता – या भरतीसाठी तुमचे शिक्षण “( पदवीधर)” (PDF जाहिराती मध्ये दिलेल्या ) पैकी कोणताही शिक्षण घेतलेल्या असावं. तेच उमेदवार या भरतीसाठी पात्र ठरणार आहेत.
- निवड पद्धत – थेट मुलाखत पद्धतीने निवड करण्यात येणार आहे.
- मुलाखतीची तारीख –क्रीडा शिक्षक, संगीत शिक्षक पदांसाठी – 30 सप्टेंबर 2024 च्या दिवशी इंटरव्हू राहणार आहे.इतर पदांसाठी – 26 व 27 सप्टेंबर 2024 च्या दिवशी इंटरव्हू राहणार आहे.
- मुलाखतीचा पत्ता –शिक्षक विभाग, नागपूर महानगरपालिका, सिव्हील लाईन्स, म.न.पा. नागपूर
Nagpur Municipal Corporation Shaikshak Bharti 2024
पदांची नावे | पदसंख्या |
---|---|
क्रीडा शिक्षक | 13 रिक्त जागा |
संगीत शिक्षक | 13 रिक्त जागा |
माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षक | 18 रिक्त जागा |
Nagpur Municipal Corporation Shaikshak Vacancy Apply
pdf जाहिरात➡️1. | येथे क्लिक करा |
---|---|
pdf जाहिरात➡️2. | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट ➡️ | येथे क्लिक करा |
Nagpur Municipal Corporation Shaikshak Recruitment Apply
ENGLISH⤵️
Nagpur Municipal Corporation Shaikshak Bharti 2024 : Recruitment advertisement has been published for various vacant posts under Nagpur Municipal Corporation. This recruitment is for the posts of “Sports Teacher, Music Teacher, Secondary and Higher Secondary Teacher”. Friends this is a very happy news for you so don’t let anyone miss this opportunity because it doesn’t come sooner. We are going to know in these articles which posts this recruitment is for and the number of vacancies and monthly salary application fee and all other information so all the candidates are requested to read this information properly because if you read the incomplete information you may get this job. No. Friends you have to go for interview for this recruitment. Detailed information and pdf advertisement to go for interview for this recruitment is given below. Before going for the interview you should read that PDF advertisement once. Welcome to www.BhartiVibhag.in website. Join our whatsapp group for most prompt and genuine job news updates whatsapp group link given below.
- This recruitment is being done under Recruitment Department – Nagpur Municipal Corporation
- No. of Posts – This recruitment total. For “44” vacancies.
- Post Names – Sports Teacher, Music Teacher, Secondary and Higher Secondary Teacher
- Job Location – Want to work in Nagpur Municipal Corporation.
- Educational Qualification – For this recruitment you should have any education from “(Graduate)” (Given in PDF advertisement). Only those candidates will be eligible for this recruitment.
- Selection Method – Selection will be done through direct interview.
- Date of Interview – For Sports Teacher, Music Teacher Posts – Interview will be held on 30 September 2024. For other posts – Interview will be held on 26 & 27 September 2024.
- Address of Interview – Department of Teachers, Nagpur Municipal Corporation, Civil Lines, M.N.P. Nagpur