मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन मध्ये “विविध”पदांची भरती..| वेतन-“रु.35,000/-“| “त्वरित ऑनलाईन अर्ज करा.. | Mumbai Metro Rail Bharti 2024

Mumbai Metro Rail Bharti 2024

Mumbai Metro Rail Bharti 2024 : मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत विविध रिक्त असलेले पदांकरिता भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये “डेप्युटी जनरल मॅनेजर असिस्टंट जनरल मॅनेजर, असिस्टंट मॅनेजर, उप अभियंता (सुरक्षा), कनिष्ठ अभियंता -II (RS)” या रिक्त पदांची भरती. मित्रांनो हि आपल्यासाठी खूप आनंदाची बातमी आहे अशी संधी लवकर मिळत नाही त्याकरिता कोणीही या संधी ला वाया जाऊ देउ नका. आपण या लेखांमध्ये जाणून घेणार आहोत ही भरती कोणत्या पदांसाठी आहे व रिक्त जागांची संख्या काय आहे आणि मासिक वेतन अर्ज शुल्क व इतर सर्व काही माहिती आपण जाणून घेणार आहोत त्याकरिता सर्व उमेदवारांना विनंती आहे की ही माहिती व्यवस्थितपणे वाचावी कारण अपूर्ण माहिती वाचल्यास आपल्याला ही नोकरी मिळायची शक्यता नाही. मित्रांनो तुम्हाला या भरतीसाठी अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करावा लागणार आहे ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लिंक खाली दिलेली आहे त्या लिंक ने आपण थेट अधिकृत वेबसाईट वरती पोहोचणार. या भरती करिता अर्ज करण्यासाठी सविस्तर माहिती व पीडीएफ जाहिरात ही खाली दिलेली आहे. अर्ज करण्यापूर्वी आपण एक वेळा त्या पीडीएफ जाहिरातीला वाचून घ्या. www.BhartiVibhag.in वेबसाईट वरती आपलं स्वागत आहे. सर्वात तत्पर व खऱ्या नोकरी बातमीचे अपडेट साठी आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा व्हाट्सअप ग्रुप लिंक खाली दिलेली आहे.

Mumbai Metro Rail Bharti 2024

Mumbai Metro Rail Bharti 2024

  • भरती विभाग – मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत ही भरती करण्यात येत आहे
  • पदसंख्या – ही भरती फक्त “11” रिक्त पदांसाठी होत आहे.
  • पदांची नावे – “डेप्युटी जनरल मॅनेजर असिस्टंट जनरल मॅनेजर, असिस्टंट मॅनेजर, उप अभियंता (सुरक्षा), कनिष्ठ अभियंता -II (RS)”पदांच्या या भरतीसाठी पुरुष महिला कोणीही अर्ज करू शकतात.
  • नोकरी ठिकाण – मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड मुंबई मध्ये नौकरी करायची आहे .
  • वयोमर्यादा – मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड दिलेल्या माहिती नुसार “40वर्ष” वयोगटातील उमेदवार या भरतीसाठी पात्र ठरणार आहेत. जाती प्रवर्गानुसार सूट देण्यात आलेली आहे की नाही ते जाणून घेण्यासाठी पीडीएफ जाहिरात बघा.
  • शैक्षणिक पात्रता – या भरतीसाठी तुमचे शिक्षण हे “पदवी किंवा डिप्लोमा ” असलेले उमेदवार या भरतीसाठी पात्र ठरणार आहेत.
  • अर्ज पद्धत – या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे ऑनलाइन अर्जाची लिंक खाली दिलेली आहे त्या लिंक वरती क्लिक करून आपण ऑनलाईन अर्ज करू शकतो.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – या भरतीसाठी आपण 12 ऑक्टोबर 2024 पर्यंत अर्ज करू शकतात.

Mumbai Metro Rail Bharti 2024

पदांची नावे पदसंख्या
डेप्युटी जनरल मॅनेजर असिस्टंट जनरल मॅनेजर, असिस्टंट मॅनेजर, उप अभियंता (सुरक्षा), कनिष्ठ अभियंता -II (RS)11 रिक्त जागा

Mumbai Metro Rail Bharti 2024

पदांची नावेशैक्षणिक पात्रता
डेप्युटी जनरल मॅनेजर असिस्टंट जनरल मॅनेजर, असिस्टंट मॅनेजर, उप अभियंता (सुरक्षा), कनिष्ठ अभियंता -II (RS)पदवीधर किंवा डिप्लोमा असल्यास उमेदवारांना प्राधान्य असणार आहे.

Mumbai Metro Rail Recruitment Apply

अर्ज लिंक➡️ येथे क्लिक करा
pdf जाहिरात➡️येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट➡️येथे क्लिक करा

Mumbai Metro Rail Vacancy 2024 Apply

  • सर्वात आधी तर मित्रांनो तुम्हाला ऑनलाईन अर्ज लिंक बटन वरती क्लिक करून वेबसाईट ओपन करायची आहे त्यानंतर न्यू रजिस्ट्रेशन या ऑप्शनवर क्लिक करून अकाउंट क्रिएट करायचा आहे.
  • ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर ॲड करायच देखील खूप महत्त्वाचा आहे.
  • त्यानंतर आपल्याला कोणत्या पदासाठी अर्ज करायचा आहे त्यावर ती क्लिक करून सर्व आवश्यक असलेली माहिती व्यवस्थितरित्या भरायची आहे.
  • शैक्षणिक अहर्ता व प्रमाणपत्रे , पासपोर्ट साईज फोटो , स्वाक्षरी , व सर्व कागदपत्रे त्या ठिकाणी अपलोड करायचे आहे . अपलोड करताना एक माहिती लक्षात असू द्या हे सर्व कागदपत्रे KB फॉरमॅटमध्ये पाहिजे कारण जास्त MB चे कागदपत्रे अपलोड होणार नाही. त्याकरिता आपण गुगल वरती जाऊन फोटो कॉम्प्रेसर ॲप डाऊनलोड करून आपण आपल्या फोटोला KB मध्ये बदलू शकतो.
  • यशस्वीरिते अर्ज फॉर्म भरून झाल्यास डाउनलोड क्लिक करून रेफरन्स ची प्रत डाउनलोड किंवा प्रिंट करून घ्यायचे आहे.

ENGLISH⤵️

Mumbai Metro Rail Bharti 2024 :MUMBAI METRO RAIL CORPORATION LIMITED has published recruitment advertisement for various vacant posts “Deputy General Manager Assistant General Manager, Assistant Manager, Deputy Engineer (Safety), Junior Engineer -II (RS)” in Mumbai Metro Rail Corporation Limited. recruiting Friends this is a very happy news for you so don’t let anyone miss this opportunity because it doesn’t come sooner. We are going to know in these articles for which posts this recruitment is and the number of vacancies and we are going to know the monthly salary application fee and all other information so all the candidates are requested to read this information properly because if you read the incomplete information you may get this job. no Friends you have to apply online for this recruitment, the link to apply online is given below that link will directly take you to the official website. Detailed information and pdf advertisement to apply for this recruitment is given below. Before applying you should read that PDF advertisement once. Welcome to www.BhartiVibhag.in website. Join our whatsapp group for most prompt and genuine job news updates whatsapp group link given below.

  • Recruitment Department – Mumbai Metro Rail Corporation Limited is doing this recruitment
  • Number of Posts – This recruitment is going on for “11” Vacancies only.
  • Names of Posts – “Deputy General Manager Assistant General Manager, Assistant Manager, Deputy Engineer (Safety), Junior Engineer -II (RS)” Male Female Anyone can apply for this recruitment.
  • Job Location – Mumbai Metro Rail Corporation Limited Wanted to work in Mumbai.
  • Age Limit – According to the information given by Mumbai Metro Rail Corporation Limited, candidates of “40 years” age will be eligible for this recruitment. Check the PDF advertisement to know whether caste wise exemption is given or not.
  • Educational Qualification – For this recruitment Candidates having your Education as “Degree or Diploma” will be eligible for this recruitment.
  • Application Method – The application for this recruitment is to be done through online mode, the online application link is given below, we can apply online by clicking on that link.
  • Last Date to Apply – You can apply for this recruitment till 12th October 2024.

Leave a Comment