MSRTC Yavatmal Bharti 2024 :महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ यवतमाळ अंतर्गत सध्या महाराष्ट्रात एसटी महामंडळ मध्ये भरती होत आहे यावर साठी महाराष्ट्रातून कोणती व्यक्ती अर्ज करू शकते यासाठी शैक्षणिक पद्धत असणार आहे दहावी पास आयटीआय पास आणि कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण तुम्ही जर फक्त दहावी पास असाल तुमच्याकडे आयडिया नसेल तरीसुद्धा करू शकता या भरतीसाठी शिपाई क्लर्क सहाय्यक अशी विविध पदा असणाऱ्या सविस्तरपणे दिलेले आहेत तसेच 18 वर्षे ते 35 वर्षे वयोगटातील कोणतीही व्यक्ती या भरतीसाठी अर्ज करू शकते आणि ही भरती यवतमाळ विभागामार्फत होत आहे . या भरती करिता अर्ज करण्यासाठी सविस्तर माहिती व पीडीएफ जाहिरात ही खाली दिलेली आहे. अर्ज करण्यापूर्वी आपण एक वेळा त्या पीडीएफ जाहिरातीला वाचून घ्या. www.BhartiVibhag.in वेबसाईट वरती आपलं स्वागत आहे. सर्वात तत्पर व खऱ्या नोकरी बातमीचे अपडेट साठी आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा व्हाट्सअप ग्रुप लिंक खाली दिलेली आहे.
भरती विभाग – महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ यवतमाळ अंतर्गत ही भरती करण्यात येत आहे
पदसंख्या – ही भरती तब्बल 78 रिक्त पदांसाठी होत आहे.
पदांची नावे – (अप्रेंटिस) – लिपिक, शिपाई, सहाय्यक, वीजतंत्री, व इतर विविध पदे या भरतीसाठी पुरुष महिला कोणीही अर्ज करू शकतात.
नोकरी ठिकाण – महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ यवतमाळ मध्ये नोकरी करायची आहे.
वयोमर्यादा –18 ते 35 वर्ष या वयोगटातील उमेदवार या भरतीसाठी पात्र ठरणार आहेत. जाती प्रवर्गानुसार सूट देण्यात आलेली आहे की नाही ते जाणून घेण्यासाठी पीडीएफ जाहिरात बघा.
शैक्षणिक पात्रता – या भरतीसाठी तुमचे शिक्षण हे ग्रॅज्युएट, आयटीआय, किंवा दहावी पास, यातून कोणताही शिक्षण घेतलेल्या असावं. तेच उमेदवार या भरतीसाठी पात्र ठरणार आहेत.
अर्ज पद्धत – या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे ऑनलाइन अर्जाची लिंक खाली दिलेली आहे त्या लिंक वरती क्लिक करून आपण ऑनलाईन अर्ज करू शकतो.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – अर्ज करण्याची शेवटची तारीख जाणून घेण्यासाठी पीडीएफ जाहिरात बघा. याविषयी कोणतेही माहिती आम्हाला प्राप्त झालेली नाही.
MSRTC Yavatmal Bharti 2024
पदांची नावे
पदसंख्या
लिपीक
35 रिक्त जागा
सहायक
24 रिक्त जागा
शिपाई
10 रिक्त जागा
प्रभारक
02 रिक्त जागा
दुय्यम अभियंता
02 रिक्त जागा
विजतंत्री (स्थापत्य)
02 रिक्त जागा
इमारत निरीक्षक
03 रिक्त जागा
MSRTC Yavatmal Bharti 2024
पदांची नावे
शैक्षणिक पात्रता
लिपीक
बी.ए., बी.कॉम., बी.एस.सी. पदवी पास, एम.एस.सी.आय.टी, टायपींग पास
सर्वात आधी तर मित्रांनो तुम्हाला ऑनलाईन अर्ज लिंक बटन वरती क्लिक करून वेबसाईट ओपन करायची आहे त्यानंतर न्यू रजिस्ट्रेशन या ऑप्शनवर क्लिक करून अकाउंट क्रिएट करायचा आहे.
ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर ॲड करायच देखील खूप महत्त्वाचा आहे.
त्यानंतर आपल्याला कोणत्या पदासाठी अर्ज करायचा आहे त्यावर ती क्लिक करून सर्व आवश्यक असलेली माहिती व्यवस्थितरित्या भरायची आहे.
शैक्षणिक अहर्ता व प्रमाणपत्रे , पासपोर्ट साईज फोटो , स्वाक्षरी , व सर्व कागदपत्रे त्या ठिकाणी अपलोड करायचे आहे . अपलोड करताना एक माहिती लक्षात असू द्या हे सर्व कागदपत्रे KB फॉरमॅटमध्ये पाहिजे कारण जास्त MB चे कागदपत्रे अपलोड होणार नाही. त्याकरिता आपण गुगल वरती जाऊन फोटो कॉम्प्रेसर ॲप डाऊनलोड करून आपण आपल्या फोटोला KB मध्ये बदलू शकतो.
यशस्वीरिते अर्ज फॉर्म भरून झाल्यास डाउनलोड क्लिक करून रेफरन्स ची प्रत डाउनलोड किंवा प्रिंट करून घ्यायचे आहे.
ENGLISH⤵️
MSRTC Yavatmal Bharti 2024 : Under Maharashtra State Road Transport Corporation Yavatmal is currently recruiting in ST Corporation in Maharashtra for which person from Maharashtra can apply educational system will be 10th pass ITI pass and degree pass in any branch if you are only 10th pass you have idea Even if you don’t, you can apply for this recruitment, various posts like Sepoy Clerk Assistant are given in detail and any person between 18 years to 35 years can apply for this recruitment and this recruitment is done through Yavatmal department. Detailed information and pdf advertisement to apply for this recruitment is given below. Before applying you should read that pdf advertisement once. Welcome to www.BhartiVibhag.in website. Join our whatsapp group for most prompt and genuine job news updates whatsapp group link given below.
This recruitment is being done under Recruitment Department – Maharashtra State Road Transport Corporation Yavatmal
Number of Posts – This recruitment is going on for as many as 78 vacancies.
Names of Posts – (Apprentice) – Clerk, Constable, Assistant, Electrician, and various other posts can apply for this recruitment male female anyone.
Job Location – Maharashtra State Road Transport Corporation wants to work in Yavatmal.
Candidates in the age group of 18 to 35 years will be eligible for this recruitment. Check the PDF advertisement to know whether the exemption is given according to caste category or not.
Educational Qualification – For this recruitment your education should be Graduate, ITI, or 10th pass, any education. Only those candidates will be eligible for this recruitment.
Application Method – Apply online for this recruitment, the online application link is given below, we can apply online by clicking on that link.
Last Date of Application – To know the last date of application, see the PDF advertisement. We have not received any information regarding this.