नागरी सहकारी बँकेत “व्यवस्थापक, लिपिक,शिपाई” व इतर विविध पदांची भरती. |पात्रता-“10वी ते पदवीधर”.. | Latur Nagari Sahakari Bank Bharti

Latur Nagari Sahakari Bank Bharti

Latur Nagari Sahakari Bank Bharti : लातूर अर्बन को–ऑप बँक लिमिटेड अंतर्गत विविध रिक्त असलेले पदांकरिता भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे .लातूर अर्बन को–ऑप बँक लिमिटेड मध्ये “व्यवस्थापक , लिपिक , शिपाई , व इतर विविध” रिक्त पदांची भरती. मित्रांनो हि आपल्यासाठी खूप आनंदाची बातमी आहे अशी संधी लवकर मिळत नाही त्याकरिता कोणीही या संधी ला वाया जाऊ देउ नका. आपण या लेखांमध्ये जाणून घेणार आहोत ही भरती कोणत्या पदांसाठी आहे व रिक्त जागांची संख्या काय आहे आणि मासिक वेतन अर्ज शुल्क व इतर सर्व काही माहिती आपण जाणून घेणार आहोत त्याकरिता सर्व उमेदवारांना विनंती आहे की ही माहिती व्यवस्थितपणे वाचावी कारण अपूर्ण माहिती वाचल्यास आपल्याला ही नोकरी मिळायची शक्यता नाही. मित्रांनो तुम्हाला या भरतीसाठी अर्ज हा ऑनलाईन ई-मेल पद्धतीने करावा लागणार आहे ऑनलाईन ई-मेल अर्ज करण्यासाठी लिंक खाली दिलेली आहे त्या लिंक ने आपण थेट अधिकृत वेबसाईट वरती पोहोचणार. या भरती करिता अर्ज करण्यासाठी सविस्तर माहिती व पीडीएफ जाहिरात ही खाली दिलेली आहे. अर्ज करण्यापूर्वी आपण एक वेळा त्या पीडीएफ जाहिरातीला वाचून घ्या. www.BhartiVibhag.in वेबसाईट वरती आपलं स्वागत आहे. सर्वात तत्पर व खऱ्या नोकरी बातमीचे अपडेट साठी आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा व्हाट्सअप ग्रुप लिंक खाली दिलेली आहे.

Latur Nagari Sahakari Bank Bharti

Latur Nagari Sahakari Bank Bharti

  • भरती विभाग – लातूर अर्बन को–ऑप बँक लिमिटेड अंतर्गत ही भरती करण्यात येत आहे
  • पदसंख्या – ही भरती एकूण “38” रिक्त पदांसाठी होत आहे.
  • पदांची नावे – “उपमुख्य कार्यकारी अधिकारी, शाखा व्यवस्थापक, अधिकारी, लिपिक, शिपाई” या पदांच्या भरतीसाठी पुरुष महिला कोणीही अर्ज करू शकतात.
  • नोकरी ठिकाण – लातूर अर्बन को–ऑप बँक लिमिटेड च्या संपूर्ण महाराष्ट्रातील कोणत्याही शाखेत नोकरी मिळू शकते.
  • वयोमर्यादा – वयोमर्यादा ही सर्व पदांची वेगवेगळी आहे त्याकरिता सविस्तर माहिती पीडीएफ जाहिरातीमध्ये दिलेली आहे.
  • शैक्षणिक पात्रता – या सर्व पदांची शैक्षणिक पात्रता ही त्यांच्या आवश्यकतेनुसार वेगवेगळी आहे त्याकरिता सविस्तर माहिती पीडीएफ जाहिरातीमध्ये दिलेली आहे या भरतीसाठी फक्त दहावी पास ते पदवीधर असलेले उमेदवार या भरतीसाठी पात्र ठरणार आहेत.
  • अर्ज पद्धत – या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन ई-मेल पद्धतीने करायचा आहे ऑनलाइन ई-मेल अर्जाची लिंक खाली दिलेली आहे त्या लिंक वरती क्लिक करून आपण ऑनलाईन ई-मेल अर्ज करू शकतो.
  • अर्ज शुल्क – लातूर अर्बन को–ऑप बँक लिमिटेड कडून याविषयी कोणतेही माहिती दिलेली नाही. म्हणजेच या भरतीसाठी कोणतेही अर्ज शुल्क लागणार नाहीत.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – या भरतीसाठी आपण 10 सप्टेंबर 2024 पर्यंत अर्ज करू शकतात.

Latur Nagari Sahakari Bank Bharti

पदांची नावे पदसंख्या
उपमुख्य कार्यकारी अधिकारी01 रिक्त जागा
शाखा व्यवस्थापक04 रिक्त जागा
अधिकारी13 रिक्त जागा
लिपिक16 रिक्त जागा
शिपाई04 रिक्त जागा

Latur Nagari Sahakari Bank Vacancy Apply

pdf जाहिरात➡️येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट➡️येथे क्लिक करा

Latur Nagari Sahakari Bank Recruitment Apply

  • ज्या भरतीसाठी मित्रांनो तुम्हाला ऑनलाईन ईमेल पद्धतीने अर्ज करायचा आहे त्याकरिता ई-मेल अर्ज लिंक दिलेली आहे त्या लिंक वरती क्लिक करून आपण थेट भरती विभागाच्या अधिकृत ईमेलपत्यावरती पोहोचणार.
  • त्यानंतर आपल्याला एक चांगला ईमेल लिहायचा आहे. सर्वात आधी तुम्हाला तुमचं संपूर्ण नाव, शिक्षण , पत्ता , व इतर सर्व गरजेची माहिती त्या ठिकाणी आपल्याला भरायची आहे.
  • ही माहिती भरून झाल्यानंतर आपल्याला कोणत्या पदासाठी अर्ज करायचा आहे त्या पदाचे नाव व पीडीएफ जाहिरातीमध्ये दिलेल्या माहितीनुसार आपल्याला शैक्षणिक पात्रता व इतर कागदपत्रे त्या ठिकाणी अपलोड करायची आहे.
  • मित्रांनो लक्षात असू द्या की आपल्याकडून कोणतेही चूक व कोणतेही खोटे कागदपत्रे सबमिट केलेले नाही . त्याकरिता एक वेळा खात्री करून घेणे आवश्यक आहे.

ENGLISH⤵️

Latur Nagari Sahakari Bank Bharti  : Latur Urban Co-op Bank Limited has published a recruitment advertisement for various vacant posts. Latur Urban Co-op Bank Limited is recruiting for “Manager, Clerk, Constable, and Miscellaneous” Vacancies. Friends this is a very happy news for you so don’t let anyone miss this opportunity because it doesn’t come sooner. We are going to know in these articles which posts this recruitment is for and the number of vacancies and monthly salary application fee and all other information so all the candidates are requested to read this information properly because if you read the incomplete information you may get this job. No. Friends, you have to apply for this recruitment through online e-mail method, the link for online e-mail application is given below, with that link you will directly reach the official website. Detailed information and pdf advertisement to apply for this recruitment is given below. Before applying you should read that PDF advertisement once. Welcome to www.BhartiVibhag.in website. Join our whatsapp group for most prompt and genuine job news updates whatsapp group link given below.

  • This recruitment is being done under Recruitment Department – Latur Urban Co-op Bank Limited
  • Number of Posts – This recruitment is going on for total “38” Vacancies.
  • Names of the Posts – Male Female Anyone can apply for the recruitment of “Deputy Chief Executive Officer, Branch Manager, Officer, Clerk, Constable”.
  • Job Location – Latur Urban Co-op Bank Ltd can get job in any branch across Maharashtra.
  • Age Limit – Age limit is different for all the posts so detailed information is given in advertisement PDF.
  • Educational Qualification – The educational qualification of all these posts are different according to their requirements so detailed information is given in the PDF advertisement for this recruitment only 10th pass to graduate candidates will be eligible for this recruitment.
  • Application Method – The application for this recruitment is to be done through online e-mail method, the link of online e-mail application is given below, we can apply online e-mail by clicking on that link.
  • Application Fee – No information is provided by Latur Urban Co–op Bank Limited. That means there will be no application fee for this recruitment.
  • Last Date to Apply – You can apply for this recruitment till 10 September 2024.

Leave a Comment