Indian Bank Bharti 2024 :इंडियन बँक अंतर्गत विविध रिक्त असलेले पदांकरिता भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे .इंडियन बँकमध्ये“स्थानिक बँक अधिकारी” या रिक्त पदांची भरती. मित्रांनो हि आपल्यासाठी खूप आनंदाची बातमी आहे अशी संधी लवकर मिळत नाही त्याकरिता कोणीही या संधी ला वाया जाऊ देउ नका. आपण या लेखांमध्ये जाणून घेणार आहोत ही भरती कोणत्या पदांसाठी आहे व रिक्त जागांची संख्या काय आहे आणि मासिक वेतन अर्ज शुल्क व इतर सर्व काही माहिती आपण जाणून घेणार आहोत त्याकरिता सर्व उमेदवारांना विनंती आहे की ही माहिती व्यवस्थितपणे वाचावी कारण अपूर्ण माहिती वाचल्यास आपल्याला ही नोकरी मिळायची शक्यता नाही. मित्रांनो तुम्हाला या भरतीसाठी अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करावा लागणार आहे ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लिंक खाली दिलेली आहे त्या लिंक ने आपण थेट अधिकृत वेबसाईट वरती पोहोचणार. या भरती करिता अर्ज करण्यासाठी सविस्तर माहिती व पीडीएफ जाहिरात ही खाली दिलेली आहे. अर्ज करण्यापूर्वी आपण एक वेळा त्या पीडीएफ जाहिरातीला वाचून घ्या. www.BhartiVibhag.in वेबसाईट वरती आपलं स्वागत आहे. सर्वात तत्पर व खऱ्या नोकरी बातमीचे अपडेट साठी आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा व्हाट्सअप ग्रुप लिंक खाली दिलेली आहे.
भरती विभाग –इंडियन बँक अंतर्गत ही भरती करण्यात येत आहे
पदसंख्या – ही भरती तब्बल “300” रिक्त पदांसाठी होत आहे.
पदांची नावे –स्थानिक बँक अधिकारी या भरतीसाठी पुरुष महिला कोणीही अर्ज करू शकतात.
नोकरी ठिकाण – इंडियन बँक च्या कोणत्याही शाखेत नोकरी मिळू शकते.
वयोमर्यादा – 20 ते 30 वर्ष या वयोगटातील उमेदवार या भरतीसाठी पात्र ठरणार आहेत. जाती प्रवर्गानुसार सूट देण्यात आलेली आहे की नाही ते जाणून घेण्यासाठी पीडीएफ जाहिरात बघा.
शैक्षणिक पात्रता – या भरतीसाठी तुमचे शिक्षण हे ” ग्रॅज्युएट ” शिक्षण घेतलेल्या असावं. तेच उमेदवार या भरतीसाठी पात्र ठरणार आहेत.
अर्ज पद्धत – या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे ऑनलाइन अर्जाची लिंक खाली दिलेली आहे त्या लिंक वरती क्लिक करून आपण ऑनलाईन अर्ज करू शकतो.
अर्ज शुल्क – रु.500/- अर्ज शुल्क आहे . (st,sc,PWBD – या उमेदवारांना अर्ज शुल्क नाही)
अर्ज करण्याची शेवटची तारीख – या भरतीसाठी आपण 02 सप्टेंबर 2024 पर्यंत अर्ज करू शकतात.
सर्वात आधी तर मित्रांनो तुम्हाला ऑनलाईन अर्ज लिंक बटन वरती क्लिक करून वेबसाईट ओपन करायची आहे त्यानंतर न्यू रजिस्ट्रेशन या ऑप्शनवर क्लिक करून अकाउंट क्रिएट करायचा आहे.
ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर ॲड करायच देखील खूप महत्त्वाचा आहे.
त्यानंतर आपल्याला कोणत्या पदासाठी अर्ज करायचा आहे त्यावर ती क्लिक करून सर्व आवश्यक असलेली माहिती व्यवस्थितरित्या भरायची आहे.
शैक्षणिक अहर्ता व प्रमाणपत्रे , पासपोर्ट साईज फोटो , स्वाक्षरी , व सर्व कागदपत्रे त्या ठिकाणी अपलोड करायचे आहे . अपलोड करताना एक माहिती लक्षात असू द्या हे सर्व कागदपत्रे KB फॉरमॅटमध्ये पाहिजे कारण जास्त MB चे कागदपत्रे अपलोड होणार नाही. त्याकरिता आपण गुगल वरती जाऊन फोटो कॉम्प्रेसर ॲप डाऊनलोड करून आपण आपल्या फोटोला KB मध्ये बदलू शकतो.
यशस्वीरिते अर्ज फॉर्म भरून झाल्यास डाउनलोड क्लिक करून रेफरन्स ची प्रत डाउनलोड किंवा प्रिंट करून घ्यायचे आहे.
ENGLISH⤵️
Indian Bank Bharti 2024 : Indian Bank has published a recruitment advertisement for various vacant posts.Indian Bank Recruitment for “Local Bank Officer” Vacancies. Friends this is a very happy news for you so don’t let anyone miss this opportunity because it doesn’t come sooner. We are going to know in these articles which posts this recruitment is for and the number of vacancies and monthly salary application fee and all other information so all the candidates are requested to read this information properly because if you read the incomplete information you may get this job. No. Friends you have to apply online for this recruitment, the link to apply online is given below, that link will directly take you to the official website. Detailed information and pdf advertisement to apply for this recruitment is given below. Before applying you should read that pdf advertisement once. Welcome to www.BhartiVibhag.in website. Join our whatsapp group for most prompt and genuine job news update whatsapp group link is given below.
This recruitment is being done under Recruitment Department – Indian Bank
Number of Posts – This recruitment is going on for as many as “300” Vacancies.
Names of the Posts – Male Female Anyone can apply for Local Bank Officer Recruitment.
Job Location – Job can be found in any branch of Indian Bank.
Age Limit – Candidates in the age group of 20 to 30 years will be eligible for this recruitment. Check the PDF advertisement to know whether caste wise exemption is given or not.
Educational Qualification – For this recruitment your education should be “Graduate” education. Only those candidates will be eligible for this recruitment.
Application Method – Apply online for this recruitment, the online application link is given below, we can apply online by clicking on that link.
Application Fee – The application fee is Rs.500/-. (st,sc,PWBD – No application fee for these candidates)
Last Date to Apply – You can apply for this recruitment till 02 September 2024.