न्यू इंडिया अश्युरन्स कंपनी अंतर्गत 495 पदांवर मोठी भरती; ऑनलाईन पद्धतीने करा अर्ज!! | New India Assurance Recruitment 2024
न्यू इंडिया अॅश्युरन्स कंपनी लिमिटेडने (NIACL) इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागवले आहेत. या भरतीमध्ये “शिकाऊ उमेदवार” या पदासाठी एकूण 325 रिक्त जागा उपलब्ध आहेत. उमेदवारांना अर्ज करण्यासाठी ऑनलाईन पद्धतीचा अवलंब करावा लागेल आणि शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज सादर करणे आवश्यक आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी न्यू इंडिया अॅश्युरन्स भरती 2024 साठी दिलेल्या लिंकवर आपला … Read more